Saturday, February 27, 2010

साहि तनै सिव साहि निसा मैं


साहि तनै सिव साहि निसा मैं निसाँक लियो गढ सिंह सोहानौ ।

राठिवरो को संहार भयो, लरीकै सरदार गीर्‍यो उदैभानौ ।

भूषन यो घमसान भो भूतल , घेरत लोथिन मानो मसानौ ।

उँचे सुछ्ज्ज छटा उचटी प्रगटी, परभा परभात की मानौ ॥

अर्थ :-

शाहजी पुत्र शिवरायांनी सुंदर व शोभिवंत असा सिंहगड निःशंकपणे रात्रीच सर केला. राठोडांचा संहार झाला आणि उदय भान सरदार लढून मरण पावला. भूषण म्हणतो, त्यावेळी भू-तल प्रेतांनी भरल्यामुळे स्मशानाप्रमाणे भिषण दिसत होते. अरूणोदयकालीन प्रभा फाकावी त्याप्रमाणे किल्ल्याच्या उंच सौधांवरून (सज्जावरून) उजेड दिसू लागला.

3 comments:

  1. Khoop sahi aahe tumach blog....
    Pahilyandach aale mi ithe........
    BTW ek wicharu kaa??? He sagale kuthun milavale tumhi????
    Aaani arthasakat ki arth tumhi laavanyache kaam tumhi karataa??:???

    ReplyDelete
  2. धन्यवाद मैथिली !!!

    सार्थ भूषणाचे छंद भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे रोज बसून लिहून काढलेले आहेत. वर्षभर काम चालू होते.

    ReplyDelete
  3. Omkar, u hv done a gr8 work, keep it up.
    plz wrote more on this topic (shivaji maharaj)

    ReplyDelete