चक्रवती चकता चतुरंगिनि चारिउ चापि लई दिसि चक्का ।
भूप दरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का ।
औरंग साहि सों साहि को नंद लरो सिव साहि बजाय के डंका ।
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज को धक्का ॥
चक्रवर्ती चगताई वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंग सैन्याने चारी दिशा काबीज केल्या, त्यामुळे कित्येक राजे दर्याखोर्यात लपून बसले, तर कित्येक समुद्रपार झाले; भूषण म्हणतो, तरीपण अशा (दिग्वीजयी) औरंगशहाशी शाहजीपूत्र शिवाजी डंका वाजवून लढला. सिंहाची चपेट सिंह व हत्तिचा धक्का हत्तिच सहन करू शकतो. (१३३)

0 comments:
Post a Comment